स्वावलंबी व्हा.

प्रत्येकवेळी मदतीच्या अपेक्षेवर बसू नका की कोणी येईल आणि तुमची मदत करेल तर त्या ऐवजी स्वतः संकटांशी लढायला शिका कारण प्रत्येकवेळी तुमची मदत करणे कोणालाही शक्य नसते.

1 comment:

Powered by Blogger.